यूटीसी+०३:३० ही यूटीसी पासून ३ तास ३० मिनिटे पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ इराण देशामध्ये पाळली जाते.