इराण हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. इराण चे पूर्वीचे नाव पर्शिया असे होते. पर्शियन संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. खनिज तेल साठयात संपूर्ण जगात क्रमांक तिसरा तर वायुसाठ्यात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. इराकविरुद्ध ९ वर्षे चाललेले युद्ध यादेशाने केले.

इराण
جمهوری اسلامی ايران
जोम्हुरीये एस्लामीये ईरान
इराणचे इस्लामी प्रजासत्ताक
इराणचा ध्वज इराणचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: एस्तेक्लाल, आझादी, जोम्हुरीये एस्लामी
राष्ट्रगीत: सोरूद-ए मेल्ली-ए जोम्हुरी-ए एस्लामी-ए ईरान
इराणचे स्थान
इराणचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
तेहरान
अधिकृत भाषा फारसी
 - राष्ट्रप्रमुख अयातोल्ला अली खामेनेई (सर्वेसर्वा)
हसन रूहानी (राष्ट्राध्यक्ष)
 - {{{नेता_वर्ष१}}} {{{नेता_नाव१}}}
 - {{{नेता_वर्ष२}}} {{{नेता_नाव२}}}
 - {{{नेता_वर्ष३}}} {{{नेता_नाव३}}}
 - {{{प्रतिनिधी_वर्ष१}}} {{{प्रतिनिधी_नाव१}}}
 - {{{प्रतिनिधी_वर्ष२}}} {{{प्रतिनिधी_नाव२}}}
 - {{{प्रतिनिधी_वर्ष३}}} {{{प्रतिनिधी_नाव३}}}
 - {{{उप_वर्ष१}}} {{{उप_नाव१}}}
 - {{{उप_वर्ष२}}} {{{उप_नाव२}}}
 - {{{उप_वर्ष३}}} {{{उप_नाव३}}}
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (इराणी राजसत्ता उलथून क्रांती)
फेब्रुवारी ११, १९७९ (घोषित) 
क्षेत्रफळ
 - एकूण १६,४८,१९५ किमी (१८वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.७
लोकसंख्या
 -एकूण ६,८४,६७,४१३ (१८वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ४२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ५५४.८ अब्ज अमेरिकन डॉलर (२०वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ७,९८० अमेरिकन डॉलर (७४वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन इराणी रियाल (IRR)
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+३:३०
आय.एस.ओ. ३१६६-१ IR
आंतरजाल प्रत्यय .ir
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +९८
राष्ट्र_नकाशा

ईरान मध्ये, फारसी, अझरबैजान, कुर्दिश (कुर्डिस्तान) आणि लूरे हे सर्वात महत्त्वाचे जातीय गट आहेत

इतिहाससंपादन करा

नावाची व्युत्पत्तीसंपादन करा

प्रागैतिहासिक कालखंडसंपादन करा

भूगोलसंपादन करा

चतु:सीमासंपादन करा

राजकीय विभागसंपादन करा

मोहम्मद मोसादिक यांच्या नेतृत्वाखाली , १९५३ साली लोकशाहीवादी चळवळ दडपली गेली यामध्ये अमेरिकेच्या सी आय ए चा हात होता असे मानतात कारण त्यांना इंग्लंड व अमेरिकेचे संबंध जपायचे होते. १९७९ मध्ये इराणमध्ये इस्लामी क्रांती घडवून शहा रेझा पहलवी यांना पदच्युत केले गेले त्यानंतर अयातुल्ला खोमेनी इराण मध्ये परतले. त्यांनी इराणचे कट्टर इस्लामीकरण केले

मोठी शहरेसंपादन करा

समाजव्यवस्थासंपादन करा

वस्तीविभागणीसंपादन करा

धर्मसंपादन करा

इराण हा शियाबहुल इस्लामी देश आहे.

  • पारशी - इराण मध्ये अरब मुस्लिमांनी आक्रमण केल्यावर झरत्रुष्ट्र धर्म मानणार्‍यांचा एक गट तिथून इ.स ८०० च्या दरम्यान निसटला. या गत तेथून भारतात येऊन गुजरात राज्यात वसला. यांनाच आजच्या काळात पारशी असे म्हणतात. या शिवायही इराण येथील याझ्द प्रांतात झरत्रुष्ट्र धर्म मानणारे काही टिकून राहिले. सतराव्या शतकात उरल्यासुरल्या पारशी लोकांचा कट्टर मुस्लिमांकडून छळ सुरु झाला. सुमारे १८५० नंतर यातील अजून काही लोक भारतात आले. त्यांना इराणी म्हणतात. मुंबई येथील अनेक इराणी उपहारगृहे हीच मंडळी चालवीत असत.

शिक्षणसंपादन करा

संस्कृतीसंपादन करा

इराणचा प्रसिद्ध कवी फिरदौसी हा होय.

राजकारणसंपादन करा

अर्थतंत्रसंपादन करा

इराण मध्ये मोठ्या प्रमाणात खनिज तेल असल्याने अनेक राष्ट्रांना इरानच्या राजकारणात रस आहे. हे तेल इराण आपल्याला आणि आपण सांगू त्याच भावात विकावे यासाठी मोठा आंतराष्ट्रीय दबाव इराणवर टाकण्यात येत असतो. अणु कार्यक्रमाची सुरुवात केल्याने. इराणवर अमेरिका व इतर राष्ट्रांनी निर्बंध लादले आहेत. परंतु भारत मात्र येथील नैसर्गिक वायू पाईपलाईन द्वारे मिळवत आहे. त्यासाठीचे मूल्य रुपयात अदा करता येईल अशी व्यापारी रचनाही आता अस्तित्वात आणण्यात आली आहे. इराणमध्ये केशराचे उत्पादनही होते. इराण मध्ये पिकणारे केशर हे स्वाद आणि रंगात अव्वल मानले जाते.

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा