इस्फहान हे इराण देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (राजधानी तेहरानमशहद ह्यांच्या खाली). इस्फहान शहर तेहरानच्या ३४० किमी दक्षिणेस वसले आहे.

इस्फहान
اصفهان
इराणमधील शहर

Esfahan-shah-sq.jpg

इस्फहान is located in इराण
इस्फहान
इस्फहान
इस्फहानचे इराणमधील स्थान

गुणक: 32°39′5″N 51°40′45″E / 32.65139°N 51.67917°E / 32.65139; 51.67917

देश इराण ध्वज इराण
प्रांत इस्फहान प्रांत
स्थापना वर्ष १० वे शतक
समुद्रसपाटीपासुन उंची १,५७४ फूट (४८० मी)
लोकसंख्या  
  - शहर १५,८३,६०९
प्रमाणवेळ यूटीसी + ३:३०
http://www.Isfahan.ir