यूटीसी+८:०० ही यूटीसीच्या ८ तास पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ रशिया, ऑस्ट्रेलिया तसेच आग्नेय आशियामधील अनेक देशांमध्ये वापरली जाते. नवीन प्रस्तावित आसियान समान प्रमाणवेळ यूटीसी+८लाच संलग्न करण्याचा प्रयत्न चालू आहे.
यूटीसी+०८:००
यूटीसी+०८:०० ~ १२० अंश पू – संपूर्ण वर्ष
गडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे. |
रेखावृत्ते |
---|
मध्यान्ह |
रेखांश १२० अंश पू |
---|
पश्चिम सीमा (सागरी) |
११२.५ अंश पू |
---|
पूर्व सीमा (सागरी) |
१२७.५ अंश पू |
---|
- रशिया - इरकुत्स्क प्रमाणवेळ