याकुत्स्क (रशियन: Якутск; साखा: Дьокуускай) हे रशिया देशाच्या साखा प्रजासत्ताकाचे मुख्यालय आहे. आहे. याकुत्स्क शहर सायबेरियामध्ये लेना नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या सुमारे ३ लाख होती.

याकुत्स्क
Якутск
रशियामधील शहर

Yakutsk 1 (synchroswimr).jpg

Flag of Yakutsk.svg
ध्वज
याकुत्स्क is located in रशिया
याकुत्स्क
याकुत्स्क
याकुत्स्कचे रशियामधील स्थान

गुणक: 62°2′N 129°44′E / 62.033°N 129.733°E / 62.033; 129.733

देश रशिया ध्वज रशिया
विभाग साखा प्रजासत्ताक
स्थापना वर्ष इ.स. १६३२
क्षेत्रफळ १२२ चौ. किमी (४७ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ३,०३,००७
प्रमाणवेळ याकुत्स्क प्रमाणवेळ (यूटीसी+०९:००)
अधिकृत संकेतस्थळ

याकुत्स्क शहर रशियाच्या अत्यंत ओसाड भागात वसले असून येथील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे लेना नदीवर अवलंबून आहे. हिवाळी महिन्यांदरम्यान नदीचा वापर नसताना हवाई वाहतूक हा येथील एकमेव दुवा आहे.

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा