पूर्व कालिमांतान (बहासा इंडोनेशिया: Kalimantan Timur) हा इंडोनेशिया देशाचा आकाराने दुसर्‍या क्रमांकाचा प्रांत आहे. हा प्रांत बोर्नियो बेटाच्या पूर्व भागात वसला आहे.

पूर्व कालिमांतान
Kalimantan Timur
इंडोनेशियाचा प्रांत
Coat of arms of East Kalimantan.svg
चिन्ह

पूर्व कालिमांतानचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
पूर्व कालिमांतानचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी सामारिंदा
क्षेत्रफळ २,४५,२३८ चौ. किमी (९४,६८७ चौ. मैल)
लोकसंख्या २७,५०,३६९
आय.एस.ओ. ३१६६-२ ID-KI
संकेतस्थळ www.kaltimprov.go.id