बोर्नियो
दक्षिण आशियातील बेट
बोर्नियो हे आग्नेय आशियातील ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला हिंदी महासागरात वसलेले एक बेट आहे. बोर्नियो हे जगातील तिसरे सर्वात मोठे बेट आहे (ग्रीनलॅंड व न्यू गिनीखलोखाल). हे बेट इंडोनेशिया, मलेशिया व ब्रुनेई ह्या तीन देशांमध्ये विभागले गेले आहे.
बोर्नियो | |
---|---|
| |
बेटाचे स्थान | आग्नेय आशिया |
क्षेत्रफळ | ७,८६,००० वर्ग किमी |
लोकसंख्या | १,८५,९०,००० |
देश |
इंडोनेशिया मलेशिया ब्रुनेई |