क्रास्नोयार्स्क
क्रास्नोयार्स्क (रशियन: Красноярск) हे रशिया देशाच्या क्रास्नोयार्स्क क्रायचे मुख्यालय आहे. आहे. क्रास्नोयार्स्क शहर रशियाच्या मध्य दक्षिण भागात येनिसे नदीच्या काठावर वसले असून ते नोव्होसिबिर्स्क व ओम्स्कखालोखाल सायबेरियामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०१० सालच्या गणनेनुसार ९.७३ लाख लोकसंख्या असलेले क्रास्नोयार्स्क रशियामधील १४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
क्रास्नोयार्स्क Красноярск |
|||
रशियामधील शहर | |||
| |||
देश | रशिया | ||
विभाग | क्रास्नोयार्स्क क्राय | ||
स्थापना वर्ष | इ.स. १६२८ | ||
क्षेत्रफळ | ३४८ चौ. किमी (१३४ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१३) | |||
- शहर | १०,१६,३८५ | ||
- घनता | २,७९८ /चौ. किमी (७,२५० /चौ. मैल) | ||
- महानगर | ११,८६,००० | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+०८:०० | ||
अधिकृत संकेतस्थळ |
सायबेरियन रेल्वेवरील क्रास्नोयार्स्क हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |