नोवोसिबिर्स्क

(नोव्होसिबिर्स्क या पानावरून पुनर्निर्देशित)


नोवोसिबिर्स्क (रशियन: Новосибирск) हे रशियाच्या संघातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे व सायबेरियामधील सर्वांत मोठे शहर आहे. नोवोसिबिर्स्क हे ह्याच नावाच्या ओब्लास्ताचेसायबेरियन केंद्रीय जिल्ह्याचे राजधानीचे ठिकाण आहे. हे शहर इ.स. १८९३ साली सायबेरियन रेल्वेमार्गावर ओब नदीच्या काठावर वसवण्यात आले.

नोवोसिबिर्स्क
Новосибирск
रशियामधील शहर


ध्वज
चिन्ह
नोवोसिबिर्स्कचे रशियामधील स्थान

गुणक: 55°1′N 82°56′E / 55.017°N 82.933°E / 55.017; 82.933

देश रशिया ध्वज रशिया
प्रांत नोवोसिबिर्स्क ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १८९३
क्षेत्रफळ ५०१.३ चौ. किमी (१९३.६ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १४,२५,५०८
  - घनता २,८३३ /चौ. किमी (७,३४० /चौ. मैल)
http://www.novo-sibirsk.ru

तोल्माचेवो विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.

बाह्य दुवे

संपादन