रशियाचे राजकीय विभाग

(रशियाचे प्रांत या पानावरून पुनर्निर्देशित)

रशिया देश एकूण ८३ संघशासित राजकीय विभागांमध्ये विभागला गेला आहे.

प्रकारसंपादन करा

रशियामधील राजकीय विभाग खालील प्रकारचे आहेत.

  21 प्रजासत्ताक (республика)
  46 ओब्लास्त (प्रांत; область)
  क्राय (भूभाग; край)
  1 स्वायत्त ओब्लास्त (автономная область)— ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त
  4 स्वायत्त ऑक्रूग (स्वायत्त जिल्हे; автономный округ)
  2 संघीय शहरे (город федерального значения) — मॉस्कोसेंट पीटर्सबर्ग