Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


रशियन संघराज्य ८३ विभागात विभागलेले आहे. यातील नऊ विभागांना क्राय म्हणतात.

Krais of Russia.png
  1. आल्ताय क्राय
  2. कामचत्का काय
  3. खबारोव्स्क क्राय
  4. क्रास्नोदर क्राय
  5. क्रास्नोयार्स्क क्राय
  6. पर्म क्राय
  7. प्रिमोर्स्की क्राय
  8. स्ताव्रोपोल क्राय
  9. झबायकल्स्की क्राय