क्रास्नोयार्स्क क्राय

क्रास्नोयार्स्क क्राय (रशियन: Красноярский край) हे रशियाच्या संघातील एक क्राय आहे. सायबेरियाच्या मध्य भागात वसलेले क्रास्नोयार्स्क हे आकाराने रशियाचे सर्वात मोठे क्राय असून त्याने रशियाच्या एकूण क्षेत्रफळाच्या १३% भाग व्यापला आहे.

क्रास्नोयार्स्क क्राय
Красноярский край
रशियाचे क्राय
ध्वज
चिन्ह

क्रास्नोयार्स्क क्रायचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
क्रास्नोयार्स्क क्रायचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा सायबेरियन
राजधानी क्रास्नोयार्स्क
क्षेत्रफळ २३,३९,७०० चौ. किमी (९,०३,४०० चौ. मैल)
लोकसंख्या २९,६६,०४२
घनता १ /चौ. किमी (२.६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-KYA
संकेतस्थळ http://www.krskstate.ru/


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: