खबारोव्स्क क्राय (रशियन: Хабаровский край) हे रशियाच्या संघाच्या अतिपूर्व जिल्ह्यातील आमूर नदीच्या खोऱ्यात वसलेले एक क्राय आहे.

खबारोव्स्क क्राय
Хабаровский край
रशियाचे क्राय
ध्वज
चिन्ह

खबारोव्स्क क्रायचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
खबारोव्स्क क्रायचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा अतिपूर्व
स्थापना २० ऑक्टोबर १९३८
राजधानी खबारोव्स्क
क्षेत्रफळ ७,८८,६०० चौ. किमी (३,०४,५०० चौ. मैल)
लोकसंख्या १४,३६,५७०
घनता २ /चौ. किमी (५.२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-KHA
संकेतस्थळ http://www.khabkrai.ru/


बाह्य दुवे

संपादन