खबारोव्स्क (रशियन: Хабаровск) हे रशिया देशाच्या खबारोव्स्क क्रायचेअतिपूर्व संघशासित जिल्ह्याचे मुख्यालय व रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. हे शहर रशियाच्या अति पूर्व भागात चीन देशाच्या सीमेजवळ आमूर नदीच्या काठावर वसले आहे. ५.९३ लाख लोकसंख्या असलेले खबारोव्स्क व्लादिवोस्तॉक खालोखाल ह्या भागातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

खबारोव्स्क
Хабаровск
रशियामधील शहर

Ерофей Хабаров 2.jpg

Flag of Khabarovsk (Khabarovsk kray).png
ध्वज
Coat of Arms of Khabarovsk.svg
चिन्ह
खबारोव्स्क is located in रशिया
खबारोव्स्क
खबारोव्स्क
खबारोव्स्कचे रशियामधील स्थान

गुणक: 48°29′N 135°4′E / 48.483°N 135.067°E / 48.483; 135.067

देश रशिया ध्वज रशिया
विभाग खबारोव्स्क क्राय
स्थापना वर्ष इ.स. १८५८
क्षेत्रफळ २३५ चौ. किमी (९१ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ५,९३,८९४
  - घनता २,४७६ /चौ. किमी (६,४१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ११:००
अधिकृत संकेतस्थळ

मॉस्को ते व्लादिवोस्तॉक दरम्यान धावणाऱ्या सायबेरियन रेल्वेवरील खबारोव्स्क हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा