अतिपूर्व संघशासित जिल्हा

अतिपूर्व केंद्रीय जिल्हा (रशियन: Дальневосто́чный федера́льный о́круг) हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी आकाराने सर्वात मोठा व लोकसंख्येने सर्वात लहान जिल्हा आहे.

अतिपूर्व केंद्रीय जिल्हा
Дальневосто́чный федера́льный о́круг
रशियाचा केंद्रीय जिल्हा

अतिपूर्व केंद्रीय जिल्हाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
अतिपूर्व केंद्रीय जिल्हाचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
स्थापना १८ मे २०००
राजधानी खबारोव्स्क
क्षेत्रफळ ६२,१५,९०० चौ. किमी (२४,००,००० चौ. मैल)
लोकसंख्या ६६,९२,८६५
घनता १.१ /चौ. किमी (२.८ /चौ. मैल)
संकेतस्थळ http://www.dfo.gov.ru/
Siberian Federal District
# ध्वज विभाग राजधानी/मुख्यालय
1 आमूर ओब्लास्त ब्लागोवश्चेन्स्क
2 ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त बिरोबिद्झान
3 कामचत्का काय पेत्रोपावलोव्स्क-कामचत्स्की
4 मागादान ओब्लास्त मागादान
5 प्रिमोर्स्की क्राय व्लादिवोस्तॉक
6 साखा प्रजासत्ताक याकुत्स्क
7 साखालिन ओब्लास्त युझ्नो-साखालिन्स्क
8 खबारोव्स्क क्राय खबारोव्स्क
9 छुकोत्का स्वायत्त ऑक्रूग अनादिर

बाह्य दुवे संपादन