चुकोत्का स्वायत्त ऑक्रूग

(छुकोत्का स्वायत्त ऑक्रूग या पानावरून पुनर्निर्देशित)

चुकोत्का स्वायत्त ऑक्रूग (रशियन: Чукотский автономный округ) हे रशियाच्या संघातील एक स्वायत्त ऑक्रूग आहे. सायबेरियातील अतिपूर्व जिल्ह्याच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये वसलेल्या ह्या ऑक्रूगमध्ये अत्यंत तुरळक वस्ती आहे.

चुकोत्का स्वायत्त ऑक्रूग
Чукотский автономный округ
रशियाचे स्वायत्त ऑक्रूग
ध्वज
चिन्ह

चुकोत्का स्वायत्त ऑक्रूगचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
चुकोत्का स्वायत्त ऑक्रूगचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा अतिपूर्व
राजधानी अनादिर
क्षेत्रफळ ७,३७,७०० चौ. किमी (२,८४,८०० चौ. मैल)
लोकसंख्या ५३,८२४
घनता ०.१ /चौ. किमी (०.२६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-CHU
संकेतस्थळ http://www.chukotka.org/


बाह्य दुवे

संपादन