आमूर ओब्लास्त (रशियन: Амурская область ; आमूरस्काया ओब्लास्त) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. आमूर नदीझेया नदी यांच्या खोरांमध्ये वसलेल्या या ओब्लास्ताच्या उत्तरेस साखा प्रजासत्ताक, पूर्वेस खबारोव्स्क क्रायज्यूइश स्वायत्त ओब्लास्त, दक्षिणेस चीनची आंतरराष्ट्रीय सीमा व पश्चिमेस झबायकल्स्की क्राय आहेत.

आमूर ओब्लास्त
Амурская область
ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

आमूर ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
आमूर ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा अतिपूर्व
राजधानी ब्लागोवश्चेन्स्क
क्षेत्रफळ ३,६३,७०० चौ. किमी (१,४०,४०० चौ. मैल)
लोकसंख्या ९,०२,८४४
घनता २ /चौ. किमी (५.२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-AMU
संकेतस्थळ http://www.amurobl.ru/


बाह्य दुवे संपादन