वेबॅक मशिन हे एक संकेतस्थळ आहे. हे संकेतस्थळ एक डिजिटल पुराभिलेखागार (आर्काईव्ह) आहे. या पुराभिलेखागारात वर्ल्ड वाईड वेबवरील, तसेच आंतरजालावरील आपण सांगू ती माहिती साठवली जाते. हे संकेतस्थळ सॅन फ्रान्सिस्को(कॅलिफोर्निया) येथील इंटरनेट आर्काईव्ह या ना-नफा ना-तोटा या तत्त्त्वावर चालण्याऱ्या संस्थेने तयार केले आहे. हे आपल्याला वर्ल्ड वाईड वेबच्या वेब पेजेसच्या संग्रहित आवृत्त्या पुरवते.

वेबॅक मशिन
Internet Archive Wayback Machine logo.png
इंटरनेट आर्काईव्ह
275px
ब्रीदवाक्य इंटरनेट आर्काईव्ह
मालक इंटरनेट आर्काईव्ह
दुवा http://www.archive.org/web/web.php
व्यावसायिक? डिजिटल पुराभिलेखागार (आर्काईव्ह)
अनावरण २४ ऑक्टोबर २००१[१]
सद्यस्थिती चालू
अ‍ॅलेक्सा मानांकन १६२ [२]


संदर्भसंपादन करा

  1. ^ "The Internet Archive: Building an 'Internet Library'". २९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.
  2. ^ "वेबॅक चे अलेक्सा मानांकन". २९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.