मंगोलिया

पूर्व व मध्य आशियातील एक देश


मंगोलिया (मूळ उच्चार: माँगोल्या/मोंगोल्या) हा पूर्वमध्य आशियातील एक देश आहे. मंगोलियाच्या उत्तरेला रशिया व इतर तिन्ही दिशांना चीन देश आहेत. उलानबातर ही मंगोलियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मंगोलिया हा जगातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेला स्वतंत्र देश आहे. येथील लोकसंख्या घनता केवळ १.७५ प्रति चौरस किमी इतकीच आहे.

मंगोलिया

Монгол Улс
मोंगोल उल्स
मंगोलियाचा ध्वज मंगोलियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Монгол улсын төрийн дуулал (दायार मोंगोल)
राष्ट्रगीत: बुग्द नायरामदाख मोंगोल
मंगोलियाचे स्थान
मंगोलियाचे स्थान
मंगोलियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
उलानबातर
अधिकृत भाषा मंगोलियन
सरकार सांसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख झाखियागीन एल्बेगदोर्ज
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (चीनपासून)
जुलै ११, १९२१ 
क्षेत्रफळ
 - एकूण १५,६४,११६ किमी (१९वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.६
लोकसंख्या
 - डिसेंबर २००९ २७,३६,८००[१] (१४०वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १.७५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ९.३७८ अब्ज[२] अमेरिकन डॉलर (१४७वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३,४८१ अमेरिकन डॉलर (१३७वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.७२७[३] (मध्यम) (११५ वा) (२००७)
राष्ट्रीय चलन मंगोलियन टुगरुग
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी +७/+८
आय.एस.ओ. ३१६६-१ MN
आंतरजाल प्रत्यय .mn
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९७६
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा