उलानबातर

मंगोलिया देशातील राजधानी


उलानबातर (मंगोलियन सिरिलिक: Улаанбаатар; पारंपरिक लिपी: ) ही पूर्व आशियामधील मंगोलिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मंगोलियाच्या उत्तर मध्य भागात तूल नदीच्या काठावर समुद्रसपाटीपासून ४,४२९ फूट उंचीवर वसलेले उलानबातर शहर मंगोलियाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र राहिले आहे. मंगोलियाचे वाहतूक केंद्र असलेले उलानबातर सायबेरियन रेल्वेने रशियासोबत तर चिनी रेल्वेने चीनसोबत जोडले गेले आहे.

उलानबातर
मंगोलिया देशाची राजधानी
ध्वज
चिन्ह
उलानबातर is located in मंगोलिया
उलानबातर
उलानबातर
उलानबातरचे मंगोलियामधील स्थान

गुणक: 47°55′N 106°55′E / 47.917°N 106.917°E / 47.917; 106.917

देश मंगोलिया ध्वज मंगोलिया
क्षेत्रफळ ४,७०४ चौ. किमी (१,८१६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४,४२९ फूट (१,३५० मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर १२,२१,०००
  - घनता २५९ /चौ. किमी (६७० /चौ. मैल)
http://www.ulaanbaatar.mn/


Ulaanbaatar view from Zaisan hill


संस्कृती संपादन

 
 
 
राज्य ऑपेरा थिएटर ऑपेरा हंगामी कार्यक्रम नाट्य रंगमंच नॅशनल गॅलरी

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: