यूटीसी-१२:०० ही प्रमाणवेळ यूटीसी वेळेच्या १२ तास मागे आहे. संपूर्णपणे निर्मनुष्य असणारी ही एकमेव प्रमाणवेळ आहे.
यूटीसी−१२:००
यूटीसी−१२:०० ~ १८० अंश प – संपूर्ण वर्ष
गडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे. |
रेखावृत्ते |
---|
मध्यान्ह |
रेखांश १८० अंश प |
---|
पश्चिम सीमा (सागरी) |
१७२.५ अंश पू |
---|
पूर्व सीमा (सागरी) |
१७२.५ अंश प |
---|