कामचत्का क्राय (रशियन: Камчатский край) हे रशियाच्या संघाच्या अतिपूर्व जिल्ह्यातील क्राय आहे. हा राजकीय प्रदेश मुख्यत: कामचत्का द्वीपकल्पावर स्थित आहे.

कामचत्का क्राय
Камчатский край
रशियाचे क्राय
ध्वज
चिन्ह

कामचत्का क्रायचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
कामचत्का क्रायचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा अतिपूर्व
स्थापना १ जुलै २००७
राजधानी पेत्रोपावलोव्स्क-कामचत्स्की
क्षेत्रफळ ४,७२,३०० चौ. किमी (१,८२,४०० चौ. मैल)
लोकसंख्या ३,५८,८०१
घनता ० /चौ. किमी (० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-KAM
संकेतस्थळ http://www.kamchatka.gov.ru/


बाह्य दुवे

संपादन


 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: