हुआन ओर्लांदो हर्नांदेझ

हुआन ओर्लांदो हर्नांदेझ अल्व्हारादो (स्पॅनिश: Juan Orlando Hernández Alvarado; जन्म: २८ ऑक्टोबर १९६८) हा मध्य अमेरिकेतील होन्डुरास विद्यमान राष्ट्राध्यक्ष व उद्योगपती आहे. २०१३ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून २७ जानेवारी २०१४ रोजी हर्नांदेझ होन्डुरासचा राष्ट्राध्यक्ष बनला.

हुआन ओर्लांदो हर्नांदेझ
Juan Orlando Hernández, May 2015.jpg

होन्डुरासचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२७ जानेवारी २०१४
मागील पोर्फिरियो लोबो सोसा

जन्म २८ ऑक्टोबर, १९६८ (1968-10-28) (वय: ५३)
ग्रासियास, होन्डुरास
धर्म रोमन कॅथोलिक

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा