डॉलर

मौद्रिक चलनाचे नाव


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


डॉलर (संक्षेपः $) हे जगातील अनेक राष्ट्रांचे चलन आहे.

अमेरिकन डॉलरचे नाणे

सध्या डॉलर हे चलन वापरणारे देश संपादन

देश चलन आय.एस.ओ. ४२१७ कोड
  अँटिगा आणि बार्बुडा ईस्ट कॅरिबियन डॉलर XCD
  ऑस्ट्रेलिया व त्याचेबाह्य भूभाग ऑस्ट्रेलियन डॉलर AUD
  बहामास बहामियन डॉलर BSD
  बार्बाडोस बार्बाडोस डॉलर BBD
  बेलीझ बेलिझ डॉलर BZD
  ब्रुनेई ब्रुनेई डॉलर BND
  कॅनडा कॅनेडियन डॉलर CAD
  डॉमिनिका ईस्ट कॅरिबियन डॉलर XCD
  पूर्व तिमोर अमेरिकन डॉलर USD
  इक्वेडोर अमेरिकन डॉलर USD
  एल साल्व्हाडोर अमेरिकन डॉलर USD
  फिजी फिजी डॉलर FJD
  ग्रेनेडा ईस्ट कॅरिबियन डॉलर XCD
  गयाना गयाना डॉलर GYD
  हाँग काँग हाँग काँग डॉलर HKD
  जमैका जमैकन डॉलर JMD
  किरिबाटी किरिबाटी डॉलरऑस्ट्रेलियन डॉलर N/A/AUD
  लायबेरिया लायबेरिन डॉलर LRD
  मार्शल द्वीपसमूह अमेरिकन डॉलर USD
  मायक्रोनेशियाची संघीय राज्ये अमेरिकन डॉलर KWD
  नामिबिया नामिबियन डॉलर NAD
  नौरू ऑस्ट्रेलियन डॉलर AUD
  न्यूझीलंड and its external territories न्यू झीलंड डॉलर NZD
  पलाउ अमेरिकन डॉलर USD
  सेंट किट्स आणि नेव्हिस ईस्ट कॅरिबियन डॉलर XCD
  सेंट लुसिया ईस्ट कॅरिबियन डॉलर XCD
  सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स ईस्ट कॅरिबियन डॉलर XCD
  सेंट पियेर व मिकेलो कॅनेडियन डॉलर CAD
  सिंगापूर सिंगापूर डॉलर SGD
  सॉलोमन द्वीपसमूह सॉलोमन द्वीपसमूह डॉलर SBD
  सुरिनाम सुरिनामी डॉलर SRD
  तैवान न्यू तैवान डॉलर TWD
  त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद व टोबॅगो डॉलर TTD
  तुवालू तुव्हालूअन डॉलरऑस्ट्रेलियन डॉलर TVD/ AUD
  अमेरिका and its territories अमेरिकन डॉलर USD
  झिम्बाब्वे अमेरिकन डॉलर[१] USD

संदर्भ संपादन

  1. ^ Alongside Zimbabwean dollar (suspended indefinitely from 12 April 2009), Euro, Pound Sterling, South African rand and Botswana pula. The US Dollar has been adopted as the official currency for all government transactions.