झिंबाब्वे

(झिम्बाब्वे या पानावरून पुनर्निर्देशित)

झिंबाब्वे हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे. झिंबाब्वेच्या उत्तरेला झाम्बिया, पूर्वेला मोझांबिक, दक्षिणेला दक्षिण आफ्रिका व पश्चिमेला बोत्स्वाना हे देश आहेत.

झिंबाब्वे
Republic of Zimbabwe
झिंबाब्वेचे प्रजासत्ताक
झिंबाब्वेचा ध्वज झिंबाब्वेचे चिन्ह
ध्वज चिन्ह
झिंबाब्वेचे स्थान
झिंबाब्वेचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
हरारे
अधिकृत भाषा इंग्लिश
इतर प्रमुख भाषा शोना
सरकार
 - राष्ट्रप्रमुख एमर्सन म्नान्गाग्वा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस एप्रिल १८ १९८० 
क्षेत्रफळ
 - एकूण ३,९०,७५७ किमी (६०वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 -एकूण १,३३,४९,००० (६८वा क्रमांक)
 - घनता ३३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २.२१२ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १८८ अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलन झिंबाब्वे डॉलर
आय.एस.ओ. ३१६६-१ ZW
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +263
राष्ट्र_नकाशाखेळसंपादन करा