मोझांबिक हा आग्नेय आफ्रिकेतील एक देश आहे. मोझांबिकचा शोध वास्को दा गामाने १४९८ साली लावला व १५०५ मध्ये पोर्तुगीजांनी तेथे आपली वसाहत स्थापन केली.

मोझांबिक
República de Moçambique
Republic of Mozambique
मोझांबिकचे प्रजासत्ताक
मोझांबिकचा ध्वज मोझांबिकचे चिन्ह
ध्वज चिन्ह
मोझांबिकचे स्थान
मोझांबिकचे स्थान
मोझांबिकचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
मापुतो
अधिकृत भाषा पोर्तुगीज
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २५ जून १९७५ 
क्षेत्रफळ
 - एकूण ८,०१,५९० किमी (३५वा क्रमांक)
 - पाणी (%) २.२
लोकसंख्या
 -एकूण २,१३,९७,००० (५२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १८.६ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन मेटिकल
आय.एस.ओ. ३१६६-१ MZ
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +258
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

१९७५ साली पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९७७ ते १९९२ दरम्यान मोझांबिकमध्ये अंतर्गत युद्ध चालू होते. ह्या युद्धात सुमारे ९ लाख लोक मृत्यूमुखी पडले.

मोझांबिक जगातील सर्वात गरीब व अविकसित देशांपैकी एक आहे. सरासरी आयुष्य, बालमृत्यूचे प्रमाण इत्यादी बाबींमध्ये मोझांबिक हा जगातील सर्वात मागासलेला देश आहे.

खेळ संपादन