ऑलिंपिक खेळात मोझांबिक

मोझांबिक देश १९८० सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एक सुवर्ण व एक कांस्य पदक (अ‍ॅथलेटिक्समध्ये) जिंकले आहे.

ऑलिंपिक खेळात मोझांबिक

मोझांबिकचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  MOZ
एन.ओ.सी. Comité Olímpico Nacional de Moçambique
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण