पोर्तुगाल

पश्चिम युरोपातील एक देश



पोर्तुगाल हा पश्चिम युरोपामधील इबेरिया द्वीपकल्पावर वसलेला एक देश आहे. पोर्तूगाल युरोपातील सर्वात पश्चिमेकडील देश आहे. या देशाच्या उत्तर व पूर्वेला स्पेन हा देश तर दक्षिणेला व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. लिस्बन ही पोर्तुगालची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

पोर्तुगाल
República Portuguesa
पोर्तुगीज प्रजासत्ताक
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: O Bem Da Nação (पोर्तुगाली)
राष्ट्राचे हित
राष्ट्रगीत: आ पोर्तुगीजा (A Portuguesa)
पोर्तुगालचे स्थान
पोर्तुगालचे स्थान
पोर्तुगालचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
लिस्बन
अधिकृत भाषा पोर्तुगीज
 - राष्ट्रप्रमुख आनिबाल काव्हाको सिल्व्हा
 - पंतप्रधान पेद्रो पासुस कुएलू
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस जून २४, ११२८(प्राप्ती)
ऑक्टोबर ५, ११४३(मान्यता) 
क्षेत्रफळ
 - एकूण ९२,३९१ किमी (११०वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.५
लोकसंख्या
 -एकूण १,०४,९५,००० (७६वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ११४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २०३.४ अब्ज अमेरिकन डॉलर (४१वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १९,३३५ अमेरिकन डॉलर (३७वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन युरो (EUR)
आंतरराष्ट्रीय कालविभाग पश्चिम युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + ०)
आय.एस.ओ. ३१६६-१ PT
आंतरजाल प्रत्यय .pt
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३५१
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा