मापुतो
मापुतो ही मोझांबिक ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मापुतो शहर मोझांबिकच्या दक्षिण टोकाला हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. मापुतो हे पूर्व आफ्रिकेतील एक महत्त्वाचे बंदर आहे.
मापुतो Maputo |
|
मोझांबिक देशाची राजधानी | |
मापुतोचे मोझांबिकमधील स्थान | |
देश | मोझांबिक |
राज्य | मापुतो |
लोकसंख्या | |
- शहर | १२,४४,२२७ |