पलाउ हा प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. पलाउ फिलिपाईन्सच्या पूर्वेला ८०० किमी व जपानच्या दक्षिणेला ३,२०० किमी अंतरावर आहे. १९९४ साली संयुक्त राष्ट्रसंघापासुन स्वातंत्र्य मिळालेला पलाउ हा जगातील सर्वात नवीन स्वतंत्र देशांपैकी एक आहे.

पलाउ
Republic of Palau
Beluu er a Belau
पलाउचे प्रजासत्ताक
पलाउ चा ध्वज
ध्वज
पलाउचे स्थान
पलाउचे स्थान
पलाउचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी मेलेकेउक
अधिकृत भाषा इंग्लिश, पलाउवन, जपानी
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १ ऑक्टोबर १९९४ 
क्षेत्रफळ
 - एकूण ४५९ किमी (१९५वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण २०,८४२ (२११वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ४३/किमी²
राष्ट्रीय चलन अमेरिकन डॉलर
आय.एस.ओ. ३१६६-१ PW
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +680
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा