दिनार हे चलन मध्यपूर्वेतील, उत्तर आफ्रिकेतीलयुरोपामधील अनेक देशांमध्ये वापरले जाते.

दिनार हे चलन वापरणारे देश. गडद हिरव्या रंगाने दाखविलेल्या देशांमध्ये दिनार सध्या वापरला जातो तर फिक्या रंगाने दाखवलेले देश पूर्वी दिनार वापरत होते.

सध्या दिनार हे चलन वापरणारे देश

संपादन
देश चलन ISO 4217 कोड
  अल्जीरिया अल्जीरियन दिनार DZD
  बहरैन बहरीनी दिनार BHD
  इराक इराकी दिनार IQD
  जॉर्डन जॉर्डेनियन दिनार JOD
  कुवेत कुवेती दिनार KWD
  लीबिया लिबियन दिनार LYD
  मॅसिडोनिया मॅसेडोनियन दिनार MKD
  सर्बिया सर्बियन दिनार RSD
  ट्युनिसिया ट्युनिसियन दिनार TND