युआन (निःसंदिग्धीकरण)
निःसंदिग्धीकरण पाने
(युआन या पानावरून पुनर्निर्देशित)
या विषयासंदर्भात पुढील लेख आहेत.
- चिनी युआन चिनी चलनाचे मूळ एकक.
- रेन्मिन्बी चीनचे अधिकृत चलन.
- युआन राजवंश चीनवर राज्य करणारे मूळ मंगोल असलेले राजघराणे.
- युआन (आडनाव) एक चिनी आडनाव.
- युआन (नदी) हुनान प्रांतातील एक नदी.