युआन राजवंश (चिनी:元朝; पिन्यिन:Yuán Cháo) हा ईशान्य आशियामधील राजवंश होता. याची सुरुवात कुब्लाई खानपासून झाली.