कुब्लाई खान हा चंगीझ खानाचा नातू होता.

कुब्लाई खान
खान (मंगोल शासक)
कुब्लाई खानाचे व्यक्तिचित्र
अधिकारकाळ मे ५, १२६० - डिसेंबर १७, १२७१ (मंगोल साम्राज्य)
डिसेंबर १८, १२७१ - फेब्रुवारी १८, १२९४ (चीनचे युआन साम्राज्य)
जन्म सप्टेंबर २३, १२१५
मृत्यू फेब्रुवारी १८, १२९४
पूर्वाधिकारी मोंगके खान (मंगोल साम्राज्य)
सम्राट बिंग (चीनचे सोंग साम्राज्य)
वडील तोलुई खान
आई सोर्घाघतानी बेकी
राजघराणे बोर्जिगीन