सौदी रियाल

(सौदी रीयाल या पानावरून पुनर्निर्देशित)

सौदी रीयाल हे सौदी अरेबियाचे अधिकृत चलन आहे. एक रियाल चे ३.७५ अमेरिकन डॉलर असा दर १९७५ पासून स्थित आहे.