कॅरिन एलेन जॉन्सन तथा व्हूपी गोल्डबर्ग (१३ नोव्हेंबर, १९५५:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका - ) ही अमेरिकन चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री, लेखिका आणि विनोदी कथाकथनकार आहे. हिला एमी पुरस्कार, ग्रॅमी पुरस्कार, ऑस्कर पुरस्कार आणि टोनी पुरस्कार मिळाले आहेत.

व्हूपी गोल्डबर्ग
व्हूपी गोल्डबर्ग २००८ मध्ये.
जन्म व्हूपी गोल्डबर्ग
१३ नोव्हेंबर, १९५५ (1955-11-13) (वय: ६७)
मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका
इतर नावे कॅरिन एलेन जॉन्सन‎
कारकीर्दीचा काळ १९८२-

हिने कलर पर्पल, सिस्टर ॲक्ट, घोस्ट यांसहित अनेक चित्रपटांत अभिनय केला आहे.