नोव्हेंबर १६
दिनांक
नोव्हेंबर १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२० वा किंवा लीप वर्षात ३२१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- १८५२ - महात्मा फुले यांचा मेजर कॅंन्डी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्याखात्याकडून सत्कार.
एकविसावे शतक
संपादनजन्म
संपादन- ४२ - तिबेरियस, रोमन सम्राट.
- १८२७ - जेम्स सदरटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८३६ - डेव्हिड कालाकौआ, हवाईचा राजा.
- १८६२ - चार्ल्स टर्नर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८९२ - गुओ मोरुओ, चिनी भाषेमधील कवी, लेखक, इतिहासकार.
- १९२२ - जीन ऍमडाल, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.
- १९४० - क्रिस बाल्डरस्टोन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४४ - डेव्हिड ओ'सुलिव्हान, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - एडो ब्रान्डेस, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - वकार युनिस, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- १२७२ - हेन्री तिसरा, इंग्लंडचा राजा.
- १३२८ - हिसाकी, जपानी शोगन.
- १७९७ - फ्रेडरिक विल्यम दुसरा, प्रशियाचा राजा.
- २००६ - मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर १६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
नोव्हेंबर १४ - नोव्हेंबर १५ - नोव्हेंबर १६ - नोव्हेंबर १७ - नोव्हेंबर १८ - (नोव्हेंबर महिना)