Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


वकार युनिस मैतला (उर्दू: وقار یونس) (नोव्हेंबर १६, इ.स. १९७१ - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

वकार युनिस
Flag of Pakistan.svg पाकिस्तान
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव वकार युनिस मैतला
जन्म १६ नोव्हेंबर, १९७१ (1971-11-16) (वय: ४९)
वेहारी, पंजाब,पाकिस्तान
उंची १.८० मी (५ फु ११ इं)
विशेषता गोलंदाज
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (१११) १५ नोव्हेंबर १९८९: वि भारत
शेवटचा क.सा. २ जानेवारी २००३: वि दक्षिण आफ्रिका
आं.ए.सा. पदार्पण (७१) १४ ऑक्टोबर १९८९: वि वेस्ट ईंडीझ
शेवटचा आं.ए.सा. ४ मार्च २००३:  वि झिम्बाब्वे
एकदिवसीय शर्ट क्र. ९९
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००३-२००४ अलाईड बँक
२००३ वार्विकशायर
२००१-२००३ नॅशनल बँक
२०००-२००१ लाहोर
१९९९-२००० रेडको पाकिस्तान
१९९८-१९९९ रावलपिंडी
१९९८-१९९९ कराची
१९९७-१९९८ ग्लॅमर्गन
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने ८७ २६२ २२८ ४११
धावा १०१० ९६९ २९७२ १५५३
फलंदाजीची सरासरी १०.२० १०.३० १३.३८ १०.४२
शतके/अर्धशतके ०/० ०/० ०/६ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ४५ ३७ ६४ ४५
चेंडू १६२२४ १२६९८ ३९१८१ १९८४१
बळी ३७३ ४१६ ९५६ ६७५
गोलंदाजीची सरासरी २३.५६ २३.८४ २२.३३ २२.३६
एका डावात ५ बळी २२ १३ ६३ १७
एका सामन्यात १० बळी १४
सर्वोत्तम गोलंदाजी ७/७६ ७/३६ ८/१७ ७/३६
झेल/यष्टीचीत १८/० ३५/० ५८/० ५६/०

११ जानेवारी, इ.स. २००८
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

हा जलदगती गोलंदाज होता.वकार युनिस स्पष्टवक्ता आहे. २०१९ मधील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानने भारताला कमी लेखण्याची घोडचूक केली होती, असे स्पष्ट मत वकार युनिसने नोंदवले होते. [ संदर्भ हवा ]