इ.स. १८६२
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८४० चे - १८५० चे - १८६० चे - १८७० चे - १८८० चे |
वर्षे: | १८५९ - १८६० - १८६१ - १८६२ - १८६३ - १८६४ - १८६५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- फेब्रुवारी १५ - अमेरिकन यादवी युद्ध - जनरल युलिसिस एस. ग्रॅंटने टेनेसीतील फोर्ट डोनेलसन किल्ल्यावर हल्ला चढवला.
- फेब्रुवारी १६ - अमेरिकन गृहयुद्ध - जनरल युलिसिस एस. ग्रॅंटने फोर्ट डोनेलसनचा किल्ला काबीज केला.
- मार्च ७ - अमेरिकन गृहयुद्ध-पी रिजची लढाई - जनरल सॅम्युएल कर्टीसच्या नेतृत्वाखाली युनियन सैन्याने जनरल अर्ल व्हान डॉर्नच्या कॉन्फेडरेट सैन्याला पी रिज, आर्कान्सा येथे हरवले.
- एप्रिल २० - लुई पास्चर व क्लॉड बर्नार्डने पास्चरायझेशनचा प्रयोग केला.
- एप्रिल २५ - अमेरिकन गृहयुद्ध - उत्तरेने न्यू ऑर्लिअन्स जिंकले.
- मे ५ - मेक्सिकोत इग्नासियो झारागोझाच्या नेतृत्वाखाली स्थानिक लोकांनी फ्रांसच्या सैन्याला पेब्लाच्या लढाईत हरवले. हा दिवस मेक्सिकोत सिंको दि मायो (मेची ५ तारीख) म्हणून साजरा केला जातो..
- मे ११ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेची युद्धनौका सी.एस.एस. व्हर्जिनीया बुडाली.
- मे १२ - अमेरिकेचे सैन्य लुईझियानाच्या बॅटन रूज शहरात शिरले.
- मे ३१ - अमेरिकन यादवी युद्ध - सेव्हेन पाईन्सची लढाई.
- जून ६ - अमेरिकन यादवी युद्ध - उत्तरेने मेम्फिस, टेनेसी जिंकले.
- जून ७ - अमेरिका व युनायटेड किंग्डमने गुलामांच्या व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला.
- जून १९ - अमेरिकेने आपल्या प्रांतातील गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली.
- जून २० - रोमेनियाचा पंतप्रधान बार्बु कटार्जुची हत्या.
- ऑगस्ट ९ - अमेरिकन यादवी युद्ध - सीडर माउंटनची लढाई.
- ऑगस्ट १७ - अमेरिकेत आपल्याच जमिनींवरून हुसकून लावलेल्या लाकोटा जमातीच्या लोकांनी मिनेसोटा नदीच्या किनारी असलेल्या श्वेतवर्णीय वसाहतींवर हल्ला केला.
- डिसेंबर १३ - अमेरिकन गृहयुद्ध - फ्रेडरिक्सबर्गच्या लढाईत कॉन्फेडरेट जनरल रॉबर्ट ई. लीने युनियन जनरल ऍम्ब्रोस ई. बर्नसाइडला हरविले.
जन्म
संपादनमृत्यू
संपादन- जानेवारी १० - सॅम्युएल कोल्ट, अमेरिकन संशोधक.
- जुलै २४ - मार्टिन व्हॅन ब्युरेन, अमेरिकेचा ८वा राष्ट्राध्यक्ष.