जॉनी ब्रिग्स

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

जॉनी ब्रिग्स (३ ऑक्टोबर, १८६२ - ११ जानेवारी, १९०२) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून ३३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी करायचा.

हा लँकेशायर कडून काउंटी क्रिकेट खेळायचा.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.