युलिसिस एस. ग्रँट
(युलिसिस एस. ग्रॅंट या पानावरून पुनर्निर्देशित)
युलिसिस एस. ग्रँट (इंग्लिश: Ulysses S. Grant) (एप्रिल २७, इ.स. १८२२ - जुलै २३, इ.स. १८८५) हा अमेरिकेचा १८वा राष्ट्राध्यक्ष व अमेरिकन यादवी युद्धाच्या, तसेच यादवी युद्धोत्तर पुनर्बांधणीच्या कालखंडातलअ सेनानी होता. ४ मार्च, इ.स. १८६९ ते ४ मार्च, इ.स. १८७७ या कालखंडात सलग दोन कार्यकाळांसाठी हा राष्ट्राध्यक्ष होता. त्याआधी अमेरिकन यादवीदरम्यान याच्या सेनापतित्वाखाली उत्तरेकडील संस्थानांच्या युनियन सैन्याने दक्षिणेकडील संस्थानांच्या कॉन्फेडरेट सैन्याचा पराभव केला व अमेरिकेची कॉन्फेडरेट संस्थाने संपुष्टात आणली.
युलिसिस एस. ग्रँट | |
सही |
---|
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). 2015-01-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-18 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ५, २०१० (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- "युलिसिस एस. ग्रँट: अ रिसोर्स गाइड (युलिसिस एस. ग्रँट: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |