एप्रिल २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०९ वा किंवा लीप वर्षात ११० वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा

सतरावे शतकसंपादन करा

अठरावे शतकसंपादन करा

 • १७४९: मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणार्‍या पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर स्थापना केली.

एकोणिसावे शतकसंपादन करा

विसावे शतकसंपादन करा

एकविसावे शतकसंपादन करा

 • २००२ : वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा फलंदाज सचिन तेंडुलकर याने २९वे शतक काढून ऑस्ट्रेलियन फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
 • २००४ - युटिका, इलिनॉय शहरात एफ.३ टोर्नेडो. ८ ठार.
 • २००४ - इराकच्या अबु गरीब तुरुंगावर हल्ला. २२ कैदी ठार. ९२ जखमी.
 • २००८: डॅनिका पॅट्रिक ह्या इंडी कार रेस जिंकण्याच्या पहिल्या महिला चालक झाल्या.
 • २०१२ : ५००० किमीपर्यंत माऱ्याची क्षमता असणाऱ्या 'अग्नि-५' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.
 • २०१३ : फुकुशिमा दाईची अणूऊर्जा प्रकल्पातला शेवटचा रिॲक्टर बंद.
 • २०१३ :राष्ट्रपती प्रणब मुकर्जी यांनी पद्म पुरस्कारांचे वितरण केले: पद्मभूषण – कविवर्य मंगेश पाडगावकर, उद्योजक आदी गोदरेज, शास्त्रीय गायक उस्ताद अब्दुल राशिद खॉं, शास्त्रज्ञ ए. एस. पिल्लई, विनोदी कलाकार जसपाल भट्टी (मरणोत्तर), अभिनेते राजेश खन्ना (मरणोत्तर) पद्मश्री – नाना पाटेकर, दिग्दर्शक रमेश सिप्पी, डिझायनर रितू कुमार, ऑलिम्पीक पदक विजेते योगेश्वर दत्त आणि विजयकुमार

जन्मसंपादन करा

 • ७८८: आदि शंकराचार्य

मृत्यूसंपादन करा

 • १३१४ - पोप क्लेमेंट चौथा.
 • १५२१ - झेंगडे, चीनी सम्राट.
 • १९१८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन
 • १९३८: ’भारताचार्य’ न्यायाधीश व कायदेपंडित लेखक, आणि इंग्रजी व संस्कृतचे जाणकार. महाभारताच्या मराठी भाषांतराचा समारोप म्हणून त्यांनी लिहिलेल्या ‘महाभारताचा उपसंहार‘ या ग्रंथामुळे लोकमान्यांनी त्यांना ‘भारताचार्य‘ ही पदवी दिली. चिंतामणराव वैद्य
 • १९४७ - क्रिस्चियन दहावा, डेन्मार्कचा राजा.
 • १९५१ - इव्हानो बोनोमी इटलीचा पंतप्रधान.
 • १९६०: बासरीवादक संगीतकार पन्नालाल घोष
 • १९६८-'दुर्दैवी रंगू' ह्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक व भारतीय साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक भारताचार्य चिंतामणराव विनायक वैद्य
 • १९७०: गीतकार आणि शायर शकील बदायूॅंनी
 • १९९९: रुचिरा पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई कृष्णाजी ओगले
 • २०१७-  ज्येष्ठ मराठी लेखक, संशोधक प्रा. रामनाथ चव्हाण.दलित साहित्य व सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील महत्त्वाचे लेखक म्हणून यांचा उल्लेख केला जात होता.

प्रतिवार्षिक पालनसंपादन करा

 • आंतरराष्ट्रीय गांजा संस्कृती दिवस.

बाह्य दुवेसंपादन करा


एप्रिल १८ - एप्रिल १९ - एप्रिल २० - एप्रिल २१ - एप्रिल २२ - (एप्रिल महिना)