इ.स. १८८९
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
27, December,2015
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जानेवारी २५ - रशियाने जर्मनी विरूद्धचे युद्ध अधिकृतरीत्या संपल्याची घोषणा केली.
- फेब्रुवारी २२ - उत्तर डाकोटा, दक्षिण डाकोटा, मॉॅंटाना व वॉशिंग्टन अमेरिकेची राज्ये झाली.
- मे २ - इथियोपियाचा सम्राट मेनेलिक दुसऱ्याने इटलीशी संधी केली व एरिट्रिया इटलीच्या हवाली केले.
- मे ३१ - जॉन्सटाउनचा पूर - अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील कॉनेमॉ सरोवरावरचा बांध फुटला. जॉन्सटाउन शहरात ६० फूट पाणी. २,००० ठार.
- जुलै ११ - मेक्सिकोतील तिहुआना शहराची स्थापना.
जन्म
संपादन- फेब्रुवारी ५ - अर्नेस्ट टिल्डेस्ली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- फेब्रुवारी २२ - ओलाव बेडेन-पॉवेल, गर्ल गाईड्सची संस्थापिका.
- एप्रिल १ - केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक.
- एप्रिल १६ - चार्ली चॅप्लिन, प्रसिद्ध अभिनेते, चित्रपट निर्माते
- एप्रिल २० - ॲडॉल्फ हिटलर जर्मन हुकुमशहा.
- एप्रिल २४ - सर स्टॅफर्ड क्रिप्स, ब्रिटिश राजकारणी; क्रिप्स मिशनचा नेता.
- एप्रिल २८ - ॲंतोनियो दि ऑलिव्हियेरा सालाझार, पोर्तुगालचा हुकुमशहा.
- मे १२ - ऑट्टो फ्रॅंक, जर्मन लेखक.
- जुलै १५ - मार्जोरी राम्बाऊ, अभिनेत्री.
- ऑगस्ट ८ - जॅक रायडर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- मे १२ - जॉन कॅडबरी, इंग्लिश उद्योगपती.
- जुलै ३० - चार्ली ॲब्सोलम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.