जानेवारी २५
दिनांक
<< | जानेवारी २०२३ | >> | |||||
सो | मं | बु | गु | शु | श | र | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ |
जानेवारी २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५ वा किंवा लीप वर्षात २५ वा दिवस असतो.
ठळक घटनासंपादन करा
नववे शतकसंपादन करा
- ८२७ - ग्रेगोरी चौथा पोपपदी. याच दिवशी ८४४ मध्ये तो मृत्यू पावला.
चौदावे शतकसंपादन करा
- १३२७ - एडवर्ड तिसरा इंग्लंडच्या राजेपदी.
पंधरावे शतकसंपादन करा
- १४९४ - आल्फोन्सो दुसरा नेपल्सच्या राजेपदी.
सोळावे शतकसंपादन करा
- १५३३ - हेन्री आठव्याने ऍन बोलेनशी गुप्ततेत लग्न केले.
- १५५४ - ब्राझिलमध्ये साओ पाउलो शहराची साओ पाउलो दोस कॅम्पोस दि पिरातिनिन्गा या नावाने स्थापना झाली.
अठरावे शतकसंपादन करा
- १७५५ - मॉस्कॉ विद्यापीठाची स्थापना झाली.
एकोणिसावे शतकसंपादन करा
- १८८१ - थॉमस अल्वा एडिसन व अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलनी ओरियेंटल टेलिफोन कंपनी सुरू केली.
विसावे शतकसंपादन करा
- १९१७ - डेन्मार्कने वेस्ट ईंडिझमधील आपले प्रदेश अमेरिकेला २५,००,००० अमेरिकन डॉलरला विकली.
- १९१९ - पहिल्या महायुद्धाच्या अंतानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना.
- १९२४ - फ्रांसच्या शामोनि शहरात पहिले हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - थायलंडने युनायटेड किंग्डम व अमेरिके विरुद्ध युद्ध पुकारले.
- १९४९ - डेव्हिड बेन गुरियन इस्रायेलच्या पंतप्रधानपदी.
- १९५५ - रशियाने जर्मनी विरुद्धचे युद्ध अधिकृतरित्या संपल्याची घोषणा केली.
- १९६९ - अमेरिका व उत्तर व्हियेतनाम दरम्यान पॅरिसमध्ये तहाची बोलणी सुरू.
- १९७१ - हिमाचल प्रदेशला भारताचे १८वे राज्य म्हणून मान्यता.
- १९७१ - युगांडात इदी अमीन ने मिल्टन ओबोटेला पदच्युत केले व स्वतःला अध्यक्ष घोषित केले.
- १९९९ - पश्चिम कोलंबियात भूकंप. १,००० ठार.
एकविसावे शतकसंपादन करा
- २००१ - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईवाझ उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर.
- २००३ - सेरेना विल्यम्सने बहीण व्हिनस विल्यम्सला हरवून ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले.
- २००४ - लेखिका अमृता प्रीतम, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि माजी सरन्यायाधीश एम.एन. वेंकटचलय्या यांना पद्म विभूषण किताब जाहीर. तसेच दिग्दर्शक गुलजार, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, जपानचे पंतप्रधान योशिरो मोरी, पत्रकार एम.व्ही. कामत, व्हायोलिनवादक एन. राजम यांना पद्मभूषण किताब जाहीर.
जन्मसंपादन करा
- १६२७ - रॉबर्ट बॉईल, स्कॉटलंडचा रसायनशास्त्रज्ञ.
- १७३६ - जोसेफ लुई लाग्रांज, इटलीचा गणितज्ञ.
- १७५९ - रॉबर्ट बर्न्स, स्कॉटलंडचा कवि.
- १८६७ - बिल स्टोरर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७९ - आल्फ्रेड नर्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८८२ - व्हर्जिनिया वूल्फ, इंग्लिश लेखिका.
- १९०६ - डेनिस मोर्केल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९०८ - हॉपर लेव्हेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२५ - एरिक डेम्पस्टर, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९२८ - एदुआर्द शेवर्दनात्झे, जॉर्जियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३१ - डीन जोन्स, अमेरिकन अभिनेता.
- १९३३ - कोराझोन एक्विनो, फिलिपाईन्सची राष्ट्राध्यक्ष.
- १९७९ - डेव्हिड मुटेन्ड्रा, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यूसंपादन करा
- ८४४ - पोप ग्रेगोरी चौथा.
- १०६७ - यिंग्झोंग, चीनी सम्राट.
- १४९४ - फर्डिनांड पहिला, नेपल्सचा राजा.
- १५५९ - क्रिस्चियन दुसरा, डेन्मार्कचा राजा.
- १९४७ - ऍल कपोन, अमेरिकन माफिया.
- १९८० - लक्ष्मणशास्त्री दाते, सोलापूरचे पंचांगकर्ते.
- २००१ - विजयाराजे शिंदे, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या.
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
- राष्ट्रीय मतदार दिवस - भारत
- भारतीय पर्यटन दिन
- जागतिक कृष्टरोग निर्मूलन दिन
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर जानेवारी २५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी २३ - जानेवारी २४ - जानेवारी २५ - जानेवारी २६ - जानेवारी २७ - (जानेवारी महिना)