मुख्य मेनू उघडा

सेरेना विल्यम्स (इंग्लिश: Serena Williams) ही एक अमेरिकन टेनिसपटू आहे. सेरेनाने आजवर एकूण ३८ ग्रँड स्लॅम (२२ एकेरी, १४ दुहेरी व २ मिश्र दुहेरी) जिंकल्या आहेत. सध्या डब्ल्यूटीए यादीत अव्वल क्रमांकावर असलेली सेरेना आजवर ५ वेळा व एकूण १२३ आठवडे अव्वल स्थानावर राहिली आहे. सेरेनाने अमेरिकेसाठी ऑलिंपिक महिला दुहेरी टेनिसमध्ये दोन वेळा (२०००, २००८) सुवर्ण पदके मिलवली आहेत. सेरेना महिला टेनिस जगताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक मानली जाते.

सेरेना विल्यम्स
Serena Williams 2012 Wimbledon.jpg
२०१२ विंबल्डन स्पर्धेदरम्यान विल्यम्स
पूर्ण नाव Serena Jameka Williams
देश Flag of the United States अमेरिका
वास्तव्य पाम बीच गार्डन्स, मायामी महानगर क्षेत्र
जन्म २६ सप्टेंबर, १९८१ (1981-09-26) (वय: ३८)
सॅगिनाउ, मिशिगन
उंची १.७५ मी (५)
सुरुवात सप्टेंबर १९९५
शैली उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $७,२५,,४६,७२८
प्रदर्शन 826–142
अजिंक्यपदे ६८
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (८ जुलै २००२)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. १
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२००३, २००५, २००७, २००९, २०१०, २०१५)
फ्रेंच ओपन विजयी (२००२, २०१३, २०१५)
विंबल्डन विजयी (२००२, २००३, २००९, २०१०, २०१२,, २०१५, २०१६
यू.एस. ओपन विजयी (१९९९, २००२, २००८, २०१२, २०१३, २०१४)
अजिंक्यपद विजयी (२००१, २००९, २०१२, २०१३)
ऑलिंपिक स्पर्धा Gold medal.svg सुवर्ण पदक (२०१२)
प्रदर्शन 187–33
अजिंक्यपदे २२
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. २७
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२००१, २००३, २००९, २०१०)
फ्रेंच ओपन विजयी (१९९९, २०१०)
विंबल्डन विजयी (२०००, २००२, २००८, २००९, २०१२, २०१६)
यू.एस. ओपन विजयी (१९९९, २००९)
ऑलिंपिक स्पर्धा Gold medal.svg सुवर्ण पदक (२०००, २००८, २०१२)
अजिंक्यपदे
ऑस्ट्रेलियन ओपन उपविजयी (१९९९)
फ्रेंच ओपन उपविजयी (१९९८)
विंबल्डन विजयी (१९९८)
यू.एस. ओपन विजयी (१९९८)
शेवटचा बदल: जानेवारी २०१५.


ऑलिंपिक पदक माहिती
महिला टेनिस
अमेरिकाअमेरिका या देशासाठी खेळतांंना
सुवर्ण २००० सिडनी दुहेरी
सुवर्ण २००८ बीजिंग दुहेरी
सुवर्ण २०१२ लंडन एकेरी
सुवर्ण २०१२ लंडन दुहेरी

सर्वाधिक एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये विजय मिळवणारी सेरेनाने ह्या बाबतीत स्टेफी ग्राफची बरोबरी साधली आहे. मोठी बहीण व्हीनस विल्यम्स हीच सेरेनाची दुहेरीमध्ये जोडीदार राहिली आहे. दोघींनी १४ दुहेरी ग्रँड स्लॅम जिंकल्या आहेत. व्हीनससोबत सेरेनाची एकेरीमधील प्रतिस्पर्धा देखील विक्रमीच आहे. ह्या दोघी २३ वेळा एकेरी सामन्यांमध्ये भेटल्या असून सेरेनाने १३ सामने जिंकले आहेत.

जन्म व प्रारंभिक जीवनसंपादन करा

सेरेनाचा जन्म २६ सप्टेंबर १९८१ रोजी मिशिगन राज्याच्या सॅगिनाऊ ह्या शहरात झाला. तिचे वडील रिचर्ड विल्यम्स व आई ओरॅसीन प्राइस हे दोघे आफ्रिकन अमेरिकन वंशाचे असून सेरेनाला व्हीनस ही सख्खी तर येटुंडे, लिंड्रेया व इशा ह्या तीन सावत्र बहिणी आहेत ज्यांपैकी येटुंडेचा २००३ साली अपघाती मृत्यू झाला. मुली लहान असताना विल्यम्स कुटुंबाने लॉस एंजेल्स येथे स्थानांतर केले.

कारकीर्दसंपादन करा

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्यासंपादन करा

महिला एकेरी: २८ (२२ - ६)संपादन करा

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी १९९९ यू.एस. ओपन (1) हार्ड   मार्टिना हिंगिस 6–3, 7–6(7–4)
उप-विजयी २००१ यू.एस. ओपन हार्ड   व्हीनस विल्यम्स 6–2, 6–4
विजयी २००२ फ्रेंच ओपन (1) मातीचे   व्हीनस विल्यम्स 7–5, 6–3
विजयी २००२ विंबल्डन (1) गवताळ   व्हीनस विल्यम्स 7–6(7–4), 6–3
विजयी २००२ यू.एस. ओपन (2) हार्ड   व्हीनस विल्यम्स 6–4, 6–3
विजयी २००३ ऑस्ट्रेलियन ओपन (1) हार्ड   व्हीनस विल्यम्स 7–6(7–4), 3–6, 6–4
विजयी २००३ विंबल्डन स्पर्धा (2) गवताळ   व्हीनस विल्यम्स 4–6, 6–4, 6–2
उप-विजयी २००४ विंबल्डन स्पर्धा गवताळ   मारिया शारापोव्हा 6–1, 6–4
विजयी २००५ ऑस्ट्रेलियन ओपन (2) हार्ड   लिंडसे डॅव्हेनपोर्ट 2–6, 6–3, 6–0
विजयी २००७ ऑस्ट्रेलियन ओपन (3) हार्ड   मारिया शारापोव्हा 6–1, 6–2
उप-विजयी २००८ विंबल्डन स्पर्धा गवताळ   व्हीनस विल्यम्स 7–5, 6–4
विजयी २००८ यु.एस. ओपन (3) हार्ड   येलेना यांकोविच 6–4, 7–5
विजयी २००९ ऑस्ट्रेलियन ओपन (4) हार्ड   दिनारा साफिना 6–0, 6–3
विजयी २००९ विंबल्डन स्पर्धा (3) गवताळ   व्हीनस विल्यम्स 7–6(7–3), 6–2
विजयी २०१० ऑस्ट्रेलियन ओपन (5) हार्ड   जस्टिन हेनिन 6–4, 3–6, 6–2
विजयी २०१० विंबल्डन स्पर्धा (4) गवताळ   व्हेरा झ्वोनारेव्हा 6–3, 6–2
उप-विजयी २०११ यू.एस. ओपन हार्ड   समांथा स्टोसर 6–2, 6–3
विजयी २०१२ विंबल्डन स्पर्धा (5) गवताळ   अग्नियेझ्का राद्वान्स्का 6–1, 5–7, 6–2
विजयी २०१२ यू.एस. ओपन (4) हार्ड   व्हिक्टोरिया अझारेन्का 6–2, 2–6, 7–5
विजयी २०१३ फ्रेंच ओपन (2) क्ले   मारिया शारापोव्हा 6–4, 6–4
विजयी २०१३ यू.एस. ओपन (5) हार्ड   व्हिक्टोरिया अझारेन्का 7–5, 6–7(6–8), 6–1
विजयी २०१४ यू.एस. ओपन (6) हार्ड   कॅरोलिन वॉझ्नियाकी 6–3, 6–3
विजयी २०१५ ऑस्ट्रेलियन ओपन (6) हार्ड   मारिया शारापोव्हा 6–3, 7–6(7–5)
विजयी २०१५ फ्रेंच ओपन (3) Clay   ल्युसी सफारोवा 6–3, 6–7(2–7), 6–2
विजयी २०१५ विंबल्डन स्पर्धा (g) गवताळ   गार्बीन्या मुगुरुझा 6–4, 6–4
उपविजयी २०१६ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड   अँजेलिक कर्बर 4–6, 6–3, 4–6
उपविजयी २०१६ फ्रेंच ओपन क्ले   गार्बीन्या मुगुरुझा 5–7, 4–6
विजयी २०१६ विंबल्डन (7) गवताळ   अँजेलिक कर्बर 7–5, 6–3

महिला दुहेरी: १४ (१३ - ०)संपादन करा

निकाल वर्ष स्पर्धा जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी १९९९ फ्रेंच ओपन   व्हीनस विल्यम्स   मार्टिना हिंगीस
  अ‍ॅना कुर्निकोव्हा
6–3, 6–7(2–7), 8–6
विजयी १९९९ यु.एस. ओपन   व्हीनस विल्यम्स   चंदा रुबिन
  Sandrine Testud
4–6, 6–1, 6–4
विजयी २००० विंबल्डन स्पर्धा   व्हीनस विल्यम्स   Julie Halard-Decugis
  ऐ सुगियामा
6–3, 6–2
विजयी २००१ ऑस्ट्रेलियन ओपन   व्हीनस विल्यम्स   Lindsay Davenport
  Corina Morariu
6–2, 2–6, 6–4
विजयी २००२ विंबल्डन स्पर्धा (2)   व्हीनस विल्यम्स   Virginia Ruano Pascual
  Paola Suárez
6–2, 7–5
विजयी २००३ ऑस्ट्रेलियन ओपन (2)   व्हीनस विल्यम्स   Virginia Ruano Pascual
  Paola Suárez
4–6, 6–4, 6–3
विजयी २००८ विंबल्डन स्पर्धा (3)   व्हीनस विल्यम्स   Lisa Raymond
  Samantha Stosur
6–2, 6–2
विजयी २००९ ऑस्ट्रेलियन ओपन (3)   व्हीनस विल्यम्स   Daniela Hantuchová
  Ai Sugiyama
6–3, 6–3
विजयी २००९ विंबल्डन स्पर्धा (4)   व्हीनस विल्यम्स   Samantha Stosur
  Rennae Stubbs
7–6(7–4), 6–4
विजयी २००९ यु.एस. ओपन (2)   व्हीनस विल्यम्स   Cara Black
  Liezel Huber
6–2, 6–2
विजयी २०१० ऑस्ट्रेलियन ओपन (4)   व्हीनस विल्यम्स   Cara Black
  Liezel Huber
6–4, 6–3
विजयी २०१० फ्रेंच ओपन (2)   व्हीनस विल्यम्स   Květa Peschke
  Katarina Srebotnik
6–2, 6–3
विजयी २०१२ विंबल्डन (5)   व्हीनस विल्यम्स   Andrea Hlaváčková
  Lucie Hradecká
7–5, 6–4

मिश्र दुहेरी: ४ (२ - २)संपादन करा

निकाल वर्ष स्पर्धा जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोर
उप-विजयी १९९८ फ्रेंच ओपन   Luis Lobo   जस्टिन गिमेलस्टॉब
  व्हीनस विल्यम्स
6–4, 6–4
विजयी १९९८ विंबल्डन स्पर्धा   मॅक्स मिर्न्यी   महेश भूपती
  मिर्याना लुचिक
6–4, 6–4
विजयी १९९८ यु.एस. ओपन   मॅक्स मिर्न्यी   पॅट्रिक गॅलब्रेथ
  लिसा रेमंड
6–2, 6–2
उप-विजयी १९९९ ऑस्ट्रेलियन ओपन   मॅक्स मिर्न्यी   डेव्हिड ॲडम्स
  मेरियान दे स्वार्द
6–4, 4–6, 7–6(7–5)

बाह्य दुवेसंपादन करा

मागील
  व्हीनस विल्यम्स
  आना इवानोविच
  येलेना यांकोविच
  दिनारा साफिना
  दिनारा साफिना
डब्ल्यूटीए अव्वल क्रमांक
जुलै 8, 2002 – ऑगस्ट 10, 2003
सप्टेंबर 8, 2008 – ऑक्टोबर 6, 2008
फेब्रुवारी 2, 2009 – एप्रिल 19, 2009
ऑक्टोबर 12, 2009 – ऑक्टोबर 26, 2009
नोव्हेंबर 2, 2009 – ऑक्टोबर 11, 2010
पुढील
  किम क्लाइजस्टर्स
  येलेना यांकोविच
  दिनारा साफिना
  दिनारा साफिना
  कॅरोलिन वॉझ्नियाकी