मार्टिना हिंगीस (जर्मन: Martina Hingis) ही स्वित्झर्लंड देशाची एक निवृत्त टेनिसपटू आहे. आपल्या कारकिर्दीत हिंगीसने ५ एकेरी, ९ महिला दुहेरी व १ मिश्र दुहेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. डब्ल्यूटीएच्या जागतिक क्रमवारीत हिंगीस २०९ आठवडे अव्वल स्थानावर होती.

मार्टिना हिंगीस
देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
वास्तव्य हर्डन, श्वित्स राज्य
जन्म ३० सप्टेंबर, १९८० (1980-09-30) (वय: ४४)
कोशित्सा, स्लोव्हाकिया (तत्कालीन चेकोस्लोव्हाकिया)
उंची १.७० मी (५ फु ७ इं)
सुरुवात १९९४
निवृत्ती २००७
शैली उजवी
बक्षिस मिळकत $ २०,१३०,६५७
एकेरी
प्रदर्शन ५४८ - १३३
अजिंक्यपदे ४३
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (३१ मार्च १९९७)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (१९९७, १९९८, १९९९)
फ्रेंच ओपन अंतिम फेरी (१९९७, १९९९)
विंबल्डन विजयी (१९९७)
यू.एस. ओपन विजयी (१९९७)
इतर स्पर्धा
दुहेरी
प्रदर्शन २८६ - ५४
अजिंक्यपदे ३७
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (१९९७, १९९८, १९९९, २००२)
फ्रेंच ओपन विजयी (१९९८, २०००)
विंबल्डन विजयी (१९९६, १९९८)
यू.एस. ओपन विजयी (१९९८)
इतर दुहेरी स्पर्धा
शेवटचा बदल: ऑक्टोबर २, इ.स. २०११.

१५ वर्षे ९ महिने वयाची असताना हिंगीसने १९९६ सालच्या विंबल्डन स्पर्धेत महिला दुहेरीचे अजिंक्यपद मिळवले. ग्रँड स्लॅम जिंकणारी ती सर्वात तरुण टेनिस खेळाडू होती. त्यानंतर झपाट्याने नवे विक्रम स्थापित करणारी हिंगीस २००२ च्या अखेरीस दुखापतग्रस्त झाली व तिने तब्बल ४ वर्षांनंतर पुनःपदार्पण केले. २००७ मधील विंबल्डन स्पर्धेदरम्यान हिंगीसने कोकेन ह्या अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे आठळून आले व तिच्यावर व्यावसायिक टेनिस खेळण्यापासून बंदी घालण्यात आली.

कारकीर्द

संपादन

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या

संपादन

महिला एकेरी

संपादन
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी १९९७ ऑस्ट्रेलियन ओपन Hard   मेरी पीयर्स 6–2, 6–2
उप-विजयी १९९७ फ्रेंच ओपन Clay   इव्हा मायोली 6–4, 6–2
विजयी १९९७ विंबल्डन स्पर्धा Grass   याना नोव्होत्ना 2–6, 6–3, 6–3
विजयी १९९७ यू.एस. ओपन Hard   व्हीनस विल्यम्स 6–0, 6–4
विजयी १९९८ ऑस्ट्रेलियन ओपन (2) Hard   कोंचिता मार्टिनेझ 6–3, 6–3
उप-विजयी १९९८ यू.एस. ओपन Hard   लिंडसे डॅव्हेनपोर्ट 6–3, 7–5
विजयी १९९९ ऑस्ट्रेलियन ओपन (3) Hard   अमेली मॉरेस्मो 6–2, 6–3
उप-विजयी १९९९ फ्रेंच ओपन (2) Clay   स्टेफी ग्राफ 4–6, 7–5, 6–2
उप-विजयी १९९९ यू.एस. ओपन (2) Hard   सेरेना विल्यम्स 6–3, 7–6(4)
उप-विजयी २००० ऑस्ट्रेलियन ओपन Hard   लिंडसे डॅव्हेनपोर्ट 6–1, 7–5
उप-विजयी २००१ ऑस्ट्रेलियन ओपन (2) Hard   जेनिफर कॅप्रियाती 6–4, 6–3
उप-विजयी २००२ ऑस्ट्रेलियन ओपन (3) Hard   जेनिफर कॅप्रियाती 4–6, 7–6(7), 6–2

महिला दुहेरी

संपादन
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
Winner १९९६ विंबल्डन स्पर्धा Grass   हेलेना सुकोव्हा   मेरेडिथ मॅकग्रा
  लारिसा नीलॅंड
5–7, 7–5, 6–1
Winner १९९७ ऑस्ट्रेलियन ओपन Hard   नताशा झ्वेरेव्हा   लिंडसे डॅव्हेनपोर्ट
  लिसा रेमंड
6–2, 6–2
Winner १९९८ ऑस्ट्रेलियन ओपन (2) Hard   मिर्याना ल्युचिच   लिंडसे डॅव्हेनपोर्ट
  नताशा झ्वेरेव्हा
6–4, 2–6, 6–3
Winner १९९८ फ्रेंच ओपन Clay   याना नोव्होत्ना   लिंडसे डॅव्हेनपोर्ट
  नताशा झ्वेरेव्हा
6–1, 7–6(4)
Winner १९९८ विंबल्डन स्पर्धा (2) Grass   याना नोव्होत्ना   लिंडसे डॅव्हेनपोर्ट
  नताशा झ्वेरेव्हा
6–3, 3–6, 8–6
Winner १९९८ यू.एस. ओपन Hard   याना नोव्होत्ना   लिंडसे डॅव्हेनपोर्ट
  नताशा झ्वेरेव्हा
6–3, 6–3
Winner १९९९ ऑस्ट्रेलियन ओपन (3) Hard   अ‍ॅना कुर्निकोव्हा   लिंडसे डॅव्हेनपोर्ट
  नताशा झ्वेरेव्हा
7–5, 6–3
Runner-up १९९९ फ्रेंच ओपन Clay   अ‍ॅना कुर्निकोव्हा   सेरेना विल्यम्स
  व्हीनस विल्यम्स
6–3, 6–7(2), 8–6
Runner-up २००० ऑस्ट्रेलियन ओपन Hard   मेरी पीयर्स   लिसा रेमंड
  रेनेइ स्टब्स
6–4, 5–7, 6–4
Winner २००० फ्रेंच ओपन (2) Clay   मेरी पीयर्स   व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल
  पाओला सुआरेझ
6–2, 6–4
Winner २००२ ऑस्ट्रेलियन ओपन (4) Hard   अ‍ॅना कुर्निकोव्हा   डॅनियेला हंटुचोवा
  अरांता सांचेझ व्हिकारियो
6–2, 6–7(4), 6–1

मिश्र दुहेरी

संपादन
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजेते २००६ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड   महेश भूपती   एलेना लिखोव्त्सेवा
  डॅनियेल नेस्टर
6–3, 6–3

बाह्य दुवे

संपादन
मागील
  स्टेफी ग्राफ
  लिंडसे डॅव्हेनपोर्ट
  लिंडसे डॅव्हेनपोर्ट
  लिंडसे डॅव्हेनपोर्ट
  लिंडसे डॅव्हेनपोर्ट
डब्ल्यूटीए अव्वल क्रमांक
मार्च 31, 1997 - ऑक्टोबर 11, 1998
फेब्रुवारी 8, 1999 - जुलै 4, 1999
ऑगस्ट 9, 1999 - एप्रिल 2, 2000
मे 8, 2000 - मे 14, 2000
मे 22, 2000 - ऑक्टोबर 14, 2001
पुढील
  लिंडसे डॅव्हेनपोर्ट
  लिंडसे डॅव्हेनपोर्ट
  लिंडसे डॅव्हेनपोर्ट
  लिंडसे डॅव्हेनपोर्ट
  जेनिफर कॅप्रियाती