चेक प्रजासत्ताक

मध्य युरोपातील एक देश


चेक प्रजासत्ताक (चेक: Česká republika, Cs-Ceska Republika.oga उच्चार ) हा मध्य युरोपातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. चेक प्रजासत्ताकाच्या उत्तरेस पोलंड, पूर्वेस स्लोव्हाकिया, दक्षिणेस ऑस्ट्रिया तर पश्चिमेस जर्मनी हे देश आहेत. प्राग ही चेक प्रजासत्ताकाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

चेक प्रजासत्ताक
Česká republika
चेक प्रजासत्ताकचा ध्वज चेक प्रजासत्ताकचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: प्राव्हदा व्हीतेजी (अर्थ: सत्याचा विजय होतो)
राष्ट्रगीत:

(अर्थ: माझे घर कुठे आहे?)
चेक प्रजासत्ताकचे स्थान
चेक प्रजासत्ताकचे स्थान
चेक प्रजासत्ताकचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
प्राग
अधिकृत भाषा चेक
सरकार संसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख मिलोश झेमान
 - पंतप्रधान पेत्र नेचास
महत्त्वपूर्ण घटना
 - बोहेमियाची डुची अं. ८७० 
 - बोहेमियाचे राजतंत्र इ.स. ११९८ 
 - चेकोस्लोव्हाकिया २८ ऑक्टोबर १९१८ 
 - चेक साम्यवादी गणराज्य १ जानेवारी १९६९ 
 - चेकोस्लोव्हाकियाचे विघटन १ जानेवारी १९९३ 
युरोपीय संघात प्रवेश १ मे २००४
क्षेत्रफळ
 - एकूण ७८,८६६ किमी (११६वा क्रमांक)
 - पाणी (%) २.०
लोकसंख्या
 -एकूण १,०५,१३,२०९ (८१वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १३४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २८६.६७६ अब्ज[१] अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २७,१६५ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.८७३ (उच्च) (२८ वा) (२०१३)
राष्ट्रीय चलन चेक कोरुना (CZK)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ CZ
आंतरजाल प्रत्यय .cz
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +४२०
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

१९१८ ते १९९३ दरम्यान हा देश चेकोस्लोव्हाकिया ह्या भूतपूर्व देशाचा एक भाग होता. १ जानेवारी १९९३ रोजी चेकोस्लोव्हाकियाचे शांततापूर्वक विघटन झाले व चेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकिया हे दोन नवीन देश निर्माण झाले.

इतिहास संपादन करा

नावाची व्युत्पत्ती संपादन करा

प्रागैतिहासिक कालखंड संपादन करा

भूगोल संपादन करा

चतुःसीमा संपादन करा

राजकीय विभाग संपादन करा

मोठी शहरे संपादन करा

नाव वस्ती[२] क्षेत्रफळ (किमी²) प्रांत
प्राग (प्राहा) ११,८१,६१० ४९६496 प्राग प्रांत
ब्रनो ३,६६,७५७ २३० दक्षिण मोराव्हिया
ओस्ट्राव्हा ३,१०,०७८ २१४ मोराव्हिया-सिलेसिया
प्लझेन १,६२,७५९ १३८ प्लझेन प्रांत
ओलोमुक १,००,३८१ १०३ ओलोमुक प्रांत

समाजव्यवस्था संपादन करा

वस्तीविभागणी संपादन करा

चेक प्रजासत्ताकमधील बहुतांश लोक चेक आहेत (९४.२%, पैकी ३.७%नी मोराव्हियन वंशीय असल्याचे तर ०.१%ने सिलेसियन वंशीय असल्याचे जाहीर केले.) याखेरीज स्लोव्हाक (१.९%), पोलिश (०.५%), व्हियेतनामी (०.४४%), जर्मन (०.४%) व काही प्रमाणात जिप्सी लोकही येथे राहतात.

धर्म संपादन करा

जवळच्या एस्टोनिया देशाप्रमाणे चेक प्रजासत्ताकमध्ये बव्हंश व्यक्ती निधर्मी आहेत. यात निधर्मी, नास्तिक व कोणताही धर्म न मानणाऱ्यांचा समावेश आहे. चेक प्रजासत्ताकमधील ५९% व्यक्ती स्वतःस असे निधर्मी मानतात तर २६.८% लोक रोमन कॅथोलिक व २.५% प्रोटेस्टंट पंथीय ख्रिश्चन आहेत.

येथील लोकांपैकी १९% लोकांच्या मते जगात देव आहे तर ५०% लोकांच्या मते देव किंवा देवासारखी शक्ती जगात आहे तर ३०% लोकांनी सांगितले की जगात देव वा तत्सम शक्ती अस्तित्वात नाही.

शिक्षण संपादन करा

संस्कृती संपादन करा

राजकारण संपादन करा

अर्थतंत्र संपादन करा

खेळ संपादन करा

संदर्भ संपादन करा

  1. ^ "Czech Republic". International Monetary Fund. 10 October 2012 रोजी पाहिले.
  2. ^ http://www.czso.cz/csu/2006edicniplan.nsf/t/3E00336A78/$File/4032061004.xls चेक सांख्यिकी कार्यालयाचे संकेतस्थळ

बाह्य दुवे संपादन करा

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: