स्लोव्हाकिया
स्लोव्हाकिया हा मध्य युरोपातील एक देश आहे. ब्रातिस्लाव्हा ही स्लोव्हाकियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
स्लोव्हाकिया Slovenská republika स्लोव्हाक प्रजासत्ताक | |||||
| |||||
स्लोव्हाकियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
ब्रातिस्लाव्हा | ||||
अधिकृत भाषा | स्लोव्हाक | ||||
सरकार | सांसदीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | झुझाना चापुतोव्हा | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | २८ ऑक्टोबर १९१८ (ऑस्ट्रिया-हंगेरीपासून) १ जानेवारी १९९३ (चेकोस्लोव्हाकियापासून) | ||||
युरोपीय संघात प्रवेश | १ जानेवारी २००४ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ४९,०३५ किमी२ (१२३वा क्रमांक) | ||||
लोकसंख्या | |||||
- २००१ | ५३,७९,४५५ (१०९वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | १११/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ११५.०९८ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | २१,२४५ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.८८० (उच्च) (४२वा) (२००७) | ||||
राष्ट्रीय चलन | युरो | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | SK | ||||
आंतरजाल प्रत्यय | .sk | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ४२५ | ||||
इतिहास
संपादन१९१८ ते १९९३ दरम्यान हा देश चेकोस्लोव्हाकिया ह्या भूतपूर्व देशाचा एक भाग होता. १ जानेवारी १९९३ रोजी चेकोस्लोव्हाकियाचे शांततापूर्वक विघटन झाले व चेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकिया हे दोन नवीन देश निर्माण झाले.
भूगोल
संपादनचतुःसीमा
संपादनस्लोव्हाकियाच्या उत्तरेला चेक प्रजासत्ताक, व पोलंड, पूर्वेला युक्रेन, दक्षिणेला हंगेरी तर पश्चिमेला ऑस्ट्रिया हे देश आहेत.
राजकीय विभाग
संपादनमोठी शहरे
संपादनसमाजव्यवस्था
संपादनवस्तीविभागणी
संपादनधर्म
संपादनशिक्षण
संपादनसंस्कृती
संपादनराजकारण
संपादनअर्थतंत्र
संपादनखेळ
संपादनसंदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |