चेक भाषा

चेक देशाची राष्ट्रभाषा

चेक ही चेक प्रजासत्ताक ह्या देशाची राष्ट्रभाषा व युरोपियन संघाच्या अधिकृत भाषांपैकी एक आहे. ही स्लाव्हिक भाषासमूहामधील एक प्रमुख भाषा असून ती स्लोव्हाकसोबत मिळतीजुळती आहे.

चेक
čeština, český jazyk
स्थानिक वापर Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
लोकसंख्या १ कोटी
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी लॅटिन वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
Flag of Europe युरोपियन संघ
स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया (अंशत:)
भाषा संकेत
ISO ६३९-१ cs
ISO ६३९-२ ces
ISO ६३९-३ ces[मृत दुवा]

हेसुद्धा पहा संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत