रेनेइ स्टब्स (इंग्लिश: Rennae Stubbs; जन्मः २६ मार्च १९७१) ही एक ऑस्ट्रेलियन टेनिसपटू आहे. स्टब्सने अनेक दुहेरी ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.

रेनेइ स्टब्स
RENNAE STUBBS (3248207965).jpg
देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
जन्म सिडनी
शैली उजव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन 186–176
दुहेरी
प्रदर्शन 809–361
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


Stubbs Australian Open 2009 1.jpg